Utkarsh Mission

सहकार्य करा

आपणास असे आवाहन करण्यात येते की,सामाजिक जबाबदारीच्या जाणिवेतून निर्माण झालेल्या या मिशनच्या समाज सेवा कार्याच्या प्रयत्नामध्ये आपणही आपले यथाशक्ती योगदान देऊन सहकार्य करावे ही नम्र विनंती.अधिक माहितीसाठी दिलेल्या क्रमांकावर संपर्क करू शकता अथवा आर्थिक योगदान देण्यासाठी खाली दिलेल्या बँक तपशिलाचा वापर करू शकता.

Note- All donation are tax exempted under section 80-G

श्री. दीपक खेडेकर, विश्वस्त

Bank Details

Bank Name : Punjab National Bank
A/C No: 12472612000200
 IFSC Code: PUNB0124710
Address: Charkop, Kandivali West Mumbai
Type A/C: Saving

उत्कर्ष मिशन या संस्थेची नोंदणी बॉम्बे पब्लिक ट्रस्ट अधिनियम १९५०, ई- ३५६९७ (मुंबई) या
कायद्यान्वये नोंदणी झालेली आहे.

लाभार्थी

  • गरजु ज्येष्ठ नागरिक सहाय्य लाभार्थी श्री हिरालाल पटेल. कांदिवली (प.) मुंबई
  • ज्येष्ठ नागरिक यांच्या सेवेसाठी व्हीलचेअर, वॉकर, कमोड, हेल्पिंग स्टिक चे वितरण.
  • देशभरातून टाटा कॅन्सर हॉस्पिटल मुंबई येथे उपचारासाठी आलेल्या गरजु व्यक्तींना ब्लँकेट वितरण. स्थळ- श्री. गाडगे महाराज मिशन धर्मशाळा ट्रस्ट, दादर (पूर्व) मुंबई.
  • स्थळ – गोराई, बोरीवली (पू) मुंबई. गरजु महिलेस शिलाई मशीनचे वितरण (विशेष सहकार्य – डॉ. शंकर मोडक) लाभार्थी- श्रीमती पूजा सुनिल गोरीवले, दहिसर (पू) मुंबई.
  • गरजु महिलेस शिलाई मशीनचे वितरण लाभार्थी श्रीमती. कल्याणी किशोर गमरे कांदिवली (प) मुंबई.
  • गरजु महिलेस शिलाई मशीनचे वितरण लाभार्थी श्रीमती लक्ष्मी नांदी,चारकोप गाव, कांदिवली (प) मुंबई.
 

Participate in our social work

कोविड १९ प्रदुर्भाच्या काळात गरजु आदिवासी बांधवांना अन्नधान्य वितरण.

UTKARSH mission

या सेवा कार्यास श्री. मनोज घरत साहेब यांचे मार्गदर्शन व प्रविण जैन साहेब यांचे विशेष सहकार्य लाभले.

× आम्ही तुम्हाला कशी मदत करू शकतो?